Welcome to @Prajakta’s Kitchen
पोहे २५० ग्रॅम
मोहरी १ चमचा
जिरे १ चमचा
१ हिरवी मिरची
कडीपत्ता
कांदा १
शेंगदाणे
हळद १ चमचा
टोमॅटो १/२
गाजर १/२
हिरवे वाटाणे १/२ वाटी
साखर
लिंबू
कोथिंबीर
#मराठीनास्टा
#marathisnacks
#healthybreakfast
#Breakfast
#Vegsnacks
