🌸 चीज मेथी पराठे 🌸

साहित्य;- 2 वाटी मेथी,बारीक केलेली
2 वाटी गव्हाचे पीठ
2 चमचे तेल, 2 चमचे दही
1 चमचा लाल मिरची पावडर
1 चमचा जिरे, आर्धा चमच हळद
आर्धा चमचा ओवा
स्वादानुसार मीठ
स्टफिंग;-चीज,बटर,काळी मीरे
पावडर
कृती;- गव्हाच्या पीठात तेल, लाल मिरची पावडर,हळद, जिरे, ओवा,मीठ घालुन मिक्स करा, त्यान॔तर दही आणि मेथी घालुन थोड़े थोड़े पाणी घेऊन चांगले मिक्स करून मऊ आसा मळुन घ्यावा, त्यावरती तेल लाऊन 5 मिनट तसाच ठेवा, त्यान॔तर दोन छोट्या पोळ्या लाटुण ऐका पोळीला बटर लावुन त्यावरती चीज व मिरी पावडर टाका व त्यावरती दुसरी पोळी ठेऊन हलक्या हाताने लाटुण घ्या व पराठा चांगला भाजुन घ्या, हेल्दी आणी टेस्टी पराठा तयार, त्यावरती बटर लाऊन गरमागरम सर्व करा

🌸स्वस्थ रहा हेल्दी रहा खुश रहा🌸

Asha Patil
Asavari kitchen Marathi

Facebook :-
Instagram :-