वजन कमी करणार्‍या बर्‍याच गोष्टींमध्ये किंवा पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात आणि उच्च प्रमाणात पोषक घटक असतात. जर आपण देखील वजन कमी करण्यासाठी ‘या’ प्रकारचे सुपर फूड शोधत असाल, तर आपण आहारात ‘मखाणा’ खाऊ शकता

मखाणा एक स्टार्च समृद्ध बियाणे आहे, जे एका तलावामध्ये वाढणार्‍या एका वनस्पतीपासून तयार होते. वजन कमी करण्यासाठी आजकाल आहारात मखाणाचा समावेश केला जातो, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे एक हेल्दी स्नॅक्स आहे, ज्यात कमी उष्मांक आहे आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास देखील तो मदत करतो

makhana benefits

makhana milk

@Smitas Corner
#healthyrecipe
#fastrecipe
#makhanasnacks
#weightloss
#evningsnacks

Thank you for watching video 🙏🏻🙏🏻☺️