नमस्कार 🙏
स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीस या आपल्या चॅनेलवर, चला तर आज मी बनवत आहे झटपट प्रकारे पिंक सैंडविच
विडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर करा #स्वादिष्टरेसिपीस
Ingredients :
कांदा – १
टोमॅटो – १
शिमला मिरची – १
बीट – अर्धा
हिरवी मिरची – २
कोथिंबीर – गरजेनुसार
चाट मसाला – अर्धा tsp
मेओनिज – २ tbsp
ब्रेड
बटर
#sandwich #vegsandwichrecipe #recipe
#swadishtrecipe #mayonnaisesandwich
#pinksandwich #vagetablesandwich #resipes #sandwichrecipe
