ब्राऊन ब्रेड म्हणजेच गव्हाचा ब्रेड खाणं कधी ही आरोग्या साठी चांगलच, आणि जर तो घरी बनवलेला असला तर मग आणखी उत्तम !
तर आज आपण प्रेशर कुकर मध्ये ब्राऊन ब्रेड ( गव्हाचा ब्रेड ) कसा बनवायचा ते पहाणार आहोत…
साहित्य :
गव्हाचं पीठ २.५ कप ( ३०० ग्रैम )
ऐक्टीव्ह ड्राय यीस्ट १.५ टी.स्पून
मीठ १/२ टी.स्पून
पिठी साखर १ टे.स्पून
कोमट दुध १/२ कप ( 100 ml )
तेल २ टे.स्पून
पाणी १ कप ( 200 ml )
Ingredients :
Whole wheat flour 2.5 cup( 300 gm )
Active dry yeast 1.5 tsp
salt 1/2 tsp
powdered sugar 1 Tbsp
luke warm milk 1/2 cup ( 100 ml )
Oil 2 Tbsp
Water 1 cup ( 200 ml )
Please like & subscribe
इडली स्टैण्ड मध्ये बनवा कराची बिस्किट्स ची रेसिपी लिंक 👇
