#healthyrecipes #weightloss #healthyfoods #marathirecipes #youtubeshorts #homemade #shorts#protienrich #zatpatrecipe
साहित्य/कृती –
सर्वप्रथम कुकर किंवा जे भांडे असेल ते घेऊन
त्यात एक चमचा साजूक तूप घालून जिरे, मोहरी , कढीपत्ता,हिरवी मिरची(तुकडे) ,ठेचलेला लसूण
नंतर(दाखवल्याप्राणे) शेंगदाणे,तमालपत्र टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो
(आपल्याला आवडत असलेल्या कोणत्याही भाज्या जसे गाजर,घेवडा,फ्लॉवर(फक्त बटाटा सोडून))
त्यात टाकणे,नंतर चवीप्रमाणे लाल तिखट,गरम मसाला, हळद,मीठ टाकणे
(त्यानंतर स्वच्छ धुतलेले सर्व डाळी ज्या घरात असतील/तांदूळ..
(नेहमीपेक्षा कमी म्हणजे डाळी च्या प्रमाणा पेक्षा.[१/२ चमचा फक्त ] ))
हे सर्व टाकून पाणी घालणे,त्यानंतर कोथिंबीर टाकून
[कुकर असेल तर २/३ शिट्टी काढून घेणे/कुकर नसेल २०/२५ मिन.शिजवून घेणे]
गरम गरम डाळींची मसाला खिचडी तयार.😋🥣👌
👇
Healthy food/breakfast ideas?
•How to make healthy lifestyle?
•How to make healthy breakfast?
•How to make healthy meal?
•How to make healthy salads?
#homemade
#health #simple recipes for beginners
#simple cooking for hostels
•Healthy khana kaise banaye?
•Roj healthy khane me kya banaye?
•diet wali khichdi#health
•weightloss bhi karna or pet bhi bharna hai.
•वजन कमी करताना काय खावे?
•रोजचे जेवण कमी कॅलरीज मध्ये कसे बनवावे?
•लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत एकच रेसिपी बनवता येईल का?
