6 काजू
6 बदाम
6 पिस्ता
5 ओले खजूर
1 ग्लास दूध
थोडे केसर
मिक्स करून 15 मिनीटे ठेवा
मिक्सर मध्ये फिरवा
1 तास फ्रीज मध्ये ठेवा
हेल्दी ब्रेकफास्ट तयार