1 कप सोयाबीन
15 मिनीटे गरम पाण्यात भिजत ठेवा
मिक्सर मध्ये टाका
4 लसुन पाकळ्या
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा धनिया पावडर
अर्धा चमचा जिरे पावडर
4 हिरव्या मिरच्या
1 चमचा मीठ
अर्धा चमचा लाल तिखट
4 चमचे दही
मिक्सर ला फिरवून घ्या
1 कप बेसन पीठ
1 कांदा
1 टोमॅटो
कोथिंबीर
पाणी टाकून भिजवून घ्या