ताज्या भाज्या व पनीर चा वापर करून कुठल्याही प्रकारचे क्रीम चीज मेयोनीज तेल न वापरता बनवलेले पनीर सॅलड हे वेटलॉस प्रोटीन रिच डाएट वजन वाढवणे इत्यादी गोष्टींसाठी उपयुक्त आहे झटपट होणारे हिरवी चटणीच्या स्वादाचे पनीर सलाड

paneer recipes, paneer dressing, no mayonnaise no cream no cheese no oil yet healthy and tasty paneer salad