साहित्य):
1 वाटी मोड आलेले मुगाचे दाणे
1/2 वाटी कापलेली काकडी
1 टोमॅटो
1/2 वाटी गाजराचा किस
मुळा किस 1/2 वाटी
1/4 वाटी चिरलेली पालक
1/2 वाटी कांदा पात
1/4 वाटी हिरवीगार कोथिंबीर
1 हिरवी मिरची
1/2 लिंबू
2 चिमूट काळे मिरे पावडर
1/2 tsp पुदिना पावडर
1/2 tsp काळे मीठ
अशाप्रकारे ही healthy recipe नक्की बनवा कशी वाटली ते सांगा आवडल्यास माझ्या रेसिपी साठी लाईक करा आणि नवनवीन रेसिपी ला चॅनेल subscribe करा धन्यवाद।
