#ClubSandwich
#क्लबसॅन्डविच
साहित्य -चटणीचे = एक वाटी ओले खोबरे . चार पाच लसुण पाकळ्या
पुदिना ‘ कोथिंबीर , पाच ते सहा हिरव्या मिर्चा थोडेसे पाणी घालून मिक्सर मध्दे फिरवणे ,त्यामधे मिठ ,साखर , लिंबाचा रस एक चमचा घालणे .
काकडी , टोमॅटो व कांदा पातळ चिरणे . उकडलेला बटाटा पातळ गोल चिरणे .ब्रेडच्या कडा काढून घ्या . त्यास
लोणी लावा चटणी लावा . दुसऱ्या स्लाईस ला सॅलड ठेवा या प्रमाणे करा व कट करून सर्व करा.