#AlpitaMejwani
#SuranPrawnsPatties #Recipe #Healthy #Breakfast #Prawns #Patties #Marathi

साहित्य।
पाव किलो सूरन,५०-६० कोलंबी, मूठभर कोथिंबीर,१ मोठा कांदा,गरजेनुसार रवा, १ इंच अद्क ,२ हिरव्या मिरच्या, लींबू,१०-१२ लसूण पाकळ्या,मीरची पावडर१ चमचा, धना पावडर १/२ चमचा,१ चमचा तांदळांचे पीठ,१/२ चमचा हळद,मीठ चवीनूसार।

क् ती।
एका कढईत पाणी गरम करून सूरन ऊकडून घ्यावे,एका ताटात कोलंबी कापून घ्यावे ,वाटन—- एका भांड्यात अद्क ,मीरची ,लसूण वाटून घ्यावे, आता ऊकडलेले सूरन मँश करून घ्यावे, आता एका बाऊलमध्ये कापलेला कांदा, कापलेली कोलंबी,वाटन,कापलेली कोथिंबीर, मीरची पावडर,हळद,गरम मसाला, मीठ,तांदळाचे पीठ, आणि लींबू पीळून घ्यावे सगळे मीक्स करून ,छोटे छोटे गोळे करून, रव्यात डीप करून तळून घ्यावे ।