साहित्य):

2 वाट्या पालक भाजी
1tsp तेल
गरजेनुसार गहू पीठ
1 tsp आले लसूण पेस्ट
1 tsp तेल
2 tsp कोथिंबीर पावडर
1 tsp भाजलेले जिरे पावडर
1tsp मिरे पावडर
1 tsp हळद
2 tsp लाल मिरची पावडर
2 चिमूट हिंग
1 tsp जिरे
2 चमचे तीळ
1 चमचा ओवा
मीठ

हे मस्त पराठे तुम्ही नक्कि बनवा कसे झाले तेही सांगा रेसिपी आवडल्या स रेसिपी लाइक करा शेअर करा,नवनवीन रेसिपी साठी चॅनेल subscribe करा।