Weight Loss Breakfast | Kala Chana Rava Chilla Recipe 🔥

आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, टेस्टी आणि प्रोटीनयुक्त काळा चणा रवा चिल्ला

हा झटपट तयार होणारा नाश्ता वजन कमी करण्यासाठी, डाएट प्लॅनसाठी आणि रोजच्या खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

👉 फर्मेंटेशनची गरज नाही
👉 फक्त 10–15 मिनिटांत तयार
👉 प्रोटीन आणि फायबरने भरपूर

साहित्य:
• उकडलेला काळा चणा
• 1 वाटी रवा
• 1 वाटी दही
• हिरवी मिरची
• आलं-लसूण पेस्ट
• कोथिंबीर
• हळद, मीठ
• धने पावडर

टिप्स:
✔️ पातळ पसरवल्यास चिल्ला कुरकुरीत होतो
✔️ पनीर किंवा भाज्या घालून अधिक पौष्टिक बनवा
✔️ कमी तेल वापरून हेल्दी बनवा

गरमागरम चिल्ला हिरव्या चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा 😋

👍 व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE नक्की करा!

#काळाचणाचिल्ला #HealthyBreakfast #WeightLossRecipes #ProteinRich #MarathiRecipes@Familytadkastory #shortvideo