कॉर्नचा उपमा
.
सकाळी उठल्यावर पौष्टिक असा नाश्ता करायचं मन झालं तर नक्की करून पहा कॉर्नचा उपमा. हा उपमा खाऊन तुमचं पोट भरेल पण मन नाही. झटपट तयार होतो. नक्की तयार करून पहा आणि तुम्हाला ही डिश कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
.
साहित्य –
.
मक्याचे दाणे (अर्धा किलो)
.
६ कापलेल्या हिरव्या मिरच्या
.
कोथांबीर
.
१ चमचा मोहरी
.
१ चमचा हिंग
.
चवीपुरतं मीठ
.
कडीपत्ता
.
१ कप दूध
.
.
Music provided by no copyright – audio world

__
Free download link-

.
#cornrecipe
.
#healthyrecipes
.
#breakfast
.
#cornrecipe