1 वाटी मटकी मूग चवळी
1 चमचा तेल
अर्धा चमचा जिरे
1 हिरवी मिरची
मटकी मूग टाकून घ्या
मीठ
लाल तिखट
हळद
मिक्स
5 मिनीटे झापून ठेवा
1 कांदा
1 टोमॅटो
कोथिंबीर
अर्धा लिंबू
अर्धा चमचा चाट मसाला